पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने मानवाच्या अन्तःकरणात अनंतकाळ स्थापित केला आहे. पुढे ते सांगते की मानव अनंतकाळासाठी घडविल्या गेला असल्यामुळे काळाच्या गोष्टी त्याला पूर्णपणे आणि कायम स्वरुपात त्याला कधीही संतुष्ट करू शकत नाहीत. एक अनंत पोकळी आहे जी केवळ देवच भरू शकतो. संत ऑगस्टीन ह्यांनी उत्तम प्रकारे हे नमूद केले आहे जेव्हा ते म्हणतात, "हे देवा, तू आम्हाला तुझ्यासाठीच घडविले आहे आणि आत्मे तुझ्यामध्ये विश्रांती घेईपर्यंत अस्वस्थ आहेत." देवासाठी तुमचा हा शोध, अनंत देवासोबत तुमचे जीवंत आणि व्यक्तिगत संबंध स्थापित होईपर्यंत हा शोध पुढे नेण्यासाठी आमची मदत करतो.

वैबसाइट

ccim-media.com

पालक संघटना

क्रोस करंटस इंटरनेशनल मिनिस्ट्रीज