• फेवरेट मधे जोड़ा

थ्रू द बायबल ही एक, सम्पूर्ण जगभरात बायबलवर आधारीत शिक्षण देणारी तसेच सम्पूर्ण जगातील 100 पेक्षा अधीक बोली भाषेंमध्ये प्रसारित होणारी सेवा आहे. आमचे दर्शन सोपे आणी तेच आहे जे डॉ.मेक्गी ह्यांनी स्वतः बाळगलेः सम्पूर्ण वचन सम्पूर्ण जगामध्ये पहंचवणे.

वैबसाइट

twr.org

स्पीकर्स

डॉ. वेरनॉन मॅक्गी

पालक संघटना

थ्रू द बायबल