दृष्टांत

twr360

TWR३६० भाषा आणि प्रवेशयोग्यतेच्या अडथळ्यांना दूर करतात जेणेकरून वापरकर्ते विपुलतेने ख्रिश्चन माध्यम स्रोत डाउनलोड, स्ट्रीम करू शकतील आणि वाचू शकतील आणि ख्रिस्ताबरोबरच्या प्रतिदिन चालण्यात त्यांची वाढ होऊ शकेल.

सेवाकार्य

TWR३६० हे वेब आणि मोबाइल एप्लिकेशन वापरकर्त्यांवर लक्ष केंद्रित करते कारण त्यामुळे TWR३६० च्या चालू असलेल्या मीडिया सेवाकार्याचा विस्तार होत असून ख्रिस्ताच्या महान आज्ञेची परिपूर्ती करण्यासाठी मंडळीला समर्थन मिळते.

  • त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या हृदयाच्या भाषेत ख्रिश्चन डिजिटल स्रोतांच्या विस्तृत श्रेणीसाठी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे सहज, कार्यक्षम प्रवेश मिळविण्यासाठी कोणालाही कोणत्याही वेळी कुठेही सक्षम करणे.
  • मोठ्या आणि लहान अशा इतर सेवांसोबतच आपली सामग्री प्रसारित करण्यासाठी एकात्मिक, बहुउद्देशीय आउटलेटसह ख्रिस्ती संवाददात्यांची तरतुद करणे.
  • मध्यवर्ती स्थळ म्हणून सेवा देणे जेथे रेडियोच्या प्रसारणासह समन्वय साधून TWR३६० ची प्रचंड आणि वाढती कार्यक्रमांची यादी वेळ आणि स्थान निर्बंध मुक्त उपलब्ध केली जाऊ शकते.

TWR विषयी

Speaking fluently in 200+ languages and dialects, TWR exists to reach the world for Jesus Christ. Our global media outreach engages millions in more than 160 countries with biblical truth. For more than 70 years, God has enabled TWR to help lead people from doubt to decision to discipleship.

आंतरराष्ट्रीय भागीदार, स्थानिक चर्च आणि अन्य सेवांना एकत्रित करून TWR, संबंधित प्रोग्रामिंग, शिष्यत्व स्रोत आणि समर्पित कामगारांना जगभरातील व्यक्ती आणि समुदायांसाठी आशा पसरविण्यासाठी प्रदान करते. उच्च-शक्तीशाली AM / MW , शॉर्टवेव्ह किंवा एफएम रेडिओ वापरणे, इंटरनेट वापरकर्त्यांना वाहिन्यांवरील सामग्री प्रसारित करणे असो किंवा श्रोत्यांना समोरासमोर भेट देताना असो, TWR एक स्थायी आध्यात्मिक पाऊलखुणा मागे सोडते.