स्तोत्रसंहीता वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. स्तोत्रसंहिता हे पुस्तक, मशीहा आणि त्याच्या येणाऱ्या राज्याची वाट पाहत असतांना देवाच्या लोकांचे प्रार्थना पुस्तक म्हणून मांडण्यात आले आहे. #BibleProject #मत्तय #स्तोत्रसंहिता