उपदेशक वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. हे पुस्तक आपल्याला मृत्यू आणि अनपेक्षित गोष्टींच्या शक्यतेचा सामना करण्यास भाग पाडते आणि त्यामुळे देवाच्या चांगुलपणावर एक साधा विश्वास ठेवण्यावमुळे उद्भवणा-या आव्हानांचा सामना करण्यास भाग पाडते. #bibleproject #मत्तय #उपदेशक