एज्रा आणि नहेम्या वरील आमचे विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. एज्रा आणि नहेम्यामध्ये, बरेच इस्राएलीलोक बंदीवासानंतर यरुशलेमला परतले आणि बर्‍याच आध्यात्मिक आणि नैतिक अपयशांबरोबरच त्यांना काही प्रमाणात यश देखील मिळाले. #BibleProject #मत्तय #एज्रानहेम्या