पवित्र शास्त्रात रूपक कसे वापरले गेले आहेत हे समजणे पवित्र शास्त्रातील कविता वाचण्यासाठी आवश्यक साधन आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचे वर्णन दुसर्या एखाद्या गोष्टीच्या वर्णनाणे केल्या जाते, तेव्हा आपल्या लक्षात येवो न येवो, प्रतिकात्मक रुपकांचा वापर केला जातो. पवित्र शास्त्रामध्ये आणि आपल्या दैनंदिन भाषणामध्ये, रूपके सर्वत्र आढळतात. या व्हिडिओमध्ये, आपण पवित्र शास्त्रातील भाषे मधिल ह्या महत्त्वाच्या भागाचे परीक्षण करणार आहोत.
पवित्र शास्त्रातल्या कवितेतील रूपक
फेवरेट मधे जोड़ा