पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानांमध्ये, आपला परीचय देव आणि मानवांशी मुख्य पात्र म्हणून करून दिला गेला आहे. परंतु बऱ्याचदा पार्श्वभूमीत असणार्या आध्यात्मिक जीवांची देखिल संपुर्ण पवित्र शास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण या जीवांचा अभ्यास करण्यास सुरवात करतो व ते पवित्र शास्त्राच्या एकसांध कथेमध्ये कसे बसतात हे ही पाहतो.
आध्यात्मिक जीवांचा परिचय
फेवरेट मधे जोड़ा