येशूच्या जीवनाचा शेवटचा आठवडा वल्हांडण सणाच्या दिवसात यरूशलेममधील एक वादग्रस्त आठवड्यात ठरला. या व्हिडिओमध्ये आम्ही लूकच्या शुभवर्तमानातील अ. १९-२३ पाहू, आणि निर्दोष येशूला रोमविरूद्ध बंडखोर म्हणून ठार मारण्यात आले हे घडले तरी कसे हे पाहू. हे देखील आपण पाहू की येशूला याचे आश्चर्य वाटले नाही, कारण त्याचा असा विश्वास होता की त्याच्या मृत्यूमुळे इस्राएल आणि संपूर्ण मानवतेचे नवीन भविष्याचे द्वार उघडेल. The final week of Jesus' life culminated in a controversial week in Jerusalem during Passover. In this video we'll explore the Gospel of Luke chs. 19-23, and how it came about that the innocent Jesus ended up being executed as a revolutionary rebel against Rome. We'll also see how Jesus was not at all surprised, because he believed that his death would open up a new future for Israel, and for all humanity. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA #BIbleProject #MarathiBibleVideos #लूक