या व्हिडिओमध्ये लूकने चित्रित केलेल्या नासरेथच्या येशूच्या महाकाव्याचा अंत आहे. शिष्य रिकामे थडगे शोधतात आणि अखेरीस जगाविषयीच्या त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन उलथापालथ होतो, कारण ते पुन्हा उठलेल्या येशूला भेटतात. येशूचे देवाचे राज्य त्याच्या कळसाच्या क्षणापर्यंत कसे कार्य करते हे लूकने दाखवले आणि लूकच्या दुसऱ्या खंडात, प्रेषितांमध्ये तो सुरू ठेवण्यासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरवतो. This video concludes Luke's epic portrait of Jesus of Nazareth. The disciples discover the empty tomb and eventually have their entire view of the world turned upside-down as they meet the risen Jesus. Luke shows how Jesus' kingdom of God mission to its climactic moment, and he sets the stage for its continuation in Luke's second volume, Acts. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #लूक