प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात, देवाने अब्राहामची संतती: नासरेथकर येशूद्वारे सर्व राष्ट्रांस आशीर्वादित करूण, पुरातन काळी दिलेले अभिवचन, कसे पूर्ण केले, हे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येशू आणि पवित्र आत्म्याने कशा प्रकारे इस्राएल लोकांचे नुतनीकरण केले व राष्ट्रांमध्ये चांगल्या बातमीची घोषणा करण्यास तयार केले. The book of Acts shows how God fulfilled His ancient promises to restore His blessing to all the nations through the offspring of Abraham: Jesus of Nazareth. In this video, we'll explore how Jesus and the Spirit renew the people of Israel and prepare them to announce good news to the nations. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​