रोमन साम्राज्यात फिरूण, मरणातुन उठलेल्या येशूविषयीची चांगली बातमी घोषित करण्याचा अनुभव प्रेषित पौलसाठी कसा राहेला असेल? एका शहरांतून दुस-या शहरामध्ये, येशुवर िवश्वास ठेवणा-यांचे नवे समुदाय उभारण्यासाठी त्याला कशाने प्रेरित केले आणि लोकांनी त्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला? प्रेषितांच्या पुस्तकावरील आमच्या तिसर्‍या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांचा व इत्तर गोष्टींचा अभ्यास करु! What was it like for the apostle Paul to travel around the Roman Empire announcing the good news about the risen Jesus? What drove him to plant new Jesus communities in city after city, and how did people respond to his message? In our third video on the book of Acts, we’ll explore all of this and more. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​