प्रेषितांची कृत्ये ह्या मालिकेच्या आमच्या अंतिम व्हिडिओमध्ये पौलच्या यरुशलेमेपर्यंत आणि त्यानंतर रोमन तुरुंगापर्यंत शेवटच्या प्रवासाची आपण पाहणी करणार आहोत. पण विरोधाभास म्हणजे, पौलाचे दुःख सोसणे त्याला रोमन साम्राज्याच्या हृदयात घेऊन जाते आणि तेथे त्याला अनेक राष्ट्रांना देवाचे राज्य घोषित करता येते. In the final video in our Acts series, we trace Paul’s final journey to Jerusalem and then into a Roman prison. But paradoxically, Paul’s suffering leads him into the heart of the Roman empire where he gets to announce God’s Kingdom over the nations. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​