प्रेषित 1-12, विषयी विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. प्रेषितांमध्ये, येशू आपल्या शिष्यांना सामर्थ्यवान करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवितो व ते त्याच्या राज्याची सुवार्ता जगातील राष्ट्रांपर्यंत पोचवतात. #BibleProject #प्रेषितांचीकृत्ये
विहंगावलोकन: प्रेषितांची कृत्ये १-१२
फेवरेट मधे जोड़ा