1 करींथ वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. १ करिंथ मध्ये, पौलाने करिंथमधील नवीन ख्रिस्तींना हे दाखवून दिले की जीवनाच्या सर्वात जटिल समस्या सुवार्तेच्या भिंगातून पाहिल्या जाऊ शकतात. #BibleProject #करिंथ
विहंगावलोकन: १ करिंथ
फेवरेट मधे जोड़ा