#BibleProject #मत्तय #प्रकटीकरण प्रकटीकरण 1-11, विषयी विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. प्रकटीकरणात, योहानच्या दृष्टान्तांवरून असे दिसून येते की येशूने त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे वाईटाला पराभूत मात केले आहे आणि जगाचा खरा राजा म्हणून एक दिवस तो परत येईल.