उत्पत्ती 12-50, विषयी विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी आहे. उत्पत्तीमध्ये, बंडखोर मानवतेला, देव अब्राहमच्या कुटुंबाद्वारे आशीर्वाद देण्याचे वचन देतो. त्यांची सततची विफलता आणि मूर्खपणा असूनही. #BibleProject #मत्तय #उत्पत्ती