१ शमुवेलावरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. १ शमुवेलामध्ये देव, त्याची इच्छा नसतानाही इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी राजे उभे करतो. पहिला राजा अपयशी, आणि दुसरा राजा दाविद त्याच्या जागेवर एक विश्वासू निवड ठरतो. #BibleProject #मत्तय #शमुवेल