यिर्मया वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. यिर्मया घोषित करतो की देव इस्राएलला बॉबिलोनच्या बंदिवासात पाठवुण इस्राएलच्या पापांचा न्याय करील. आणि भाकित केलेल्या भयानक गोष्टींच्या भयपटातून जगतो. #BibleProject #मत्तय #यिर्मया