होशेय वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. होशेया इस्राएलावर देवाशी केलेला करार मोडल्याचा आरोप करतो आणि त्याच्या दुःखदायक दुष्परिणामांविषयी त्यांना चेतावणी देतो. #BibleProject #मत्तय #होशेय