मलाखीवरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. मलाखी बंदीवासानंतर इस्राएलावर स्वार्थीपणाचा आरोप करतो आणि घोषणा करतो की परमेश्वराचा दिवस इस्राएली लोकांना शुद्ध करेल आणि देवाच्या राज्यासाठी त्यांना तयार करील. #BibleProject #मत्तय #मलाखी