विहंगावलोकन: योहान १३-२१ John 13-21

योहान 13-21, विषयी विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. योहानमध्ये, इस्राएलचा निर्माणकर्ता देवाचे मानवीरुप म्हणून, त्याचे प्रेम आणि अनंतकाळचे जीवनदान जगाबरोबर सामायिक करण्यासाठी येशू मानव बनतो. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, …अधीक वाचा

विहंगावलोकन: योहान १-१२ John1-12

योहान 1-12, विषयी विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. योहानमध्ये, इस्राएलचा निर्माणकर्ता देव मानवीरुपाने येशूचे स्वरुप धारण करतो व त्याचे प्रेम आणि जगाबरोबर अनंतकाळचे जीवनदान सामायिक करतो. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA #BibleProject #मत्तय #योहान

विहंगावलोकन: मार्क Mark

मार्कवरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. मार्क हे दाखवून देतो की येशू हा इस्राएलचा मशीहा आहे जो आपल्या दुःख सहना, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देवाच्या राज्याच्या उद्घाटन करतो. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA #BibleProject #मत्तय #मार्क

विहंगावलोकन: मत्तय १-१३ Matthew 1-13

मत्तय 1-13 वर विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. मत्तयमध्ये, येशू देवाचे स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणतो आणि त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे त्याच्या शिष्यांना जीवनाच्या नवीन मार्गावर आमंत्रित करतो. Watch our overview video on Matthew 1-13, which breaks down the literary design of the book and its flow of thought. In Matthew, Jesus brings God’s heavenly kingdom to earth and invites his disciples into a new way of life through his death and resurrection. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA #BibleProject #मत्तय

विहंगावलोकन: मत्तय १४-२८ Matthew 14-28

मत्तय 14-28, वर विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. मत्तयमध्ये, येशू देवाचे स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणतो आणि त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे त्याच्या शिष्यांना जीवनाच्या नवीन मार्गावर आमंत्रित करतो. Watch our overview video on Matthew 14-28, which breaks down the literary design of the book and its flow of thought. In Matthew, Jesus brings God’s heavenly kingdom to earth and invites his disciples into a new way of life through his death and resurrection. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA

विहंगावलोकन: नवा करार New Testament

नवीन करारावरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ संपूर्ण नवीन कराराची साहित्यिक रचनेची फोड मांडतो आणि त्यातून इब्री शास्त्रामधील कथा कशी चालू आहे हे प्रदर्शित करतो. Watch our overview video on the New Testament. This video breaks down the literary design of the entire New Testament and how it continues the story of the Hebrew Scriptures. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA #BibleProject #नवाकरार

प्रेषितांची कृत्ये २१-२८ Acts 21-28

प्रेषितांची कृत्ये ह्या मालिकेच्या आमच्या अंतिम व्हिडिओमध्ये पौलच्या यरुशलेमेपर्यंत आणि त्यानंतर रोमन तुरुंगापर्यंत शेवटच्या प्रवासाची आपण पाहणी करणार आहोत. पण विरोधाभास म्हणजे, पौलाचे दुःख सोसणे त्याला रोमन साम्राज्याच्या हृदयात घेऊन जाते आणि तेथे त्याला अनेक राष्ट्रांना देवाचे राज्य घोषित करता येते. In the final video in our Acts series, we trace Paul’s final journey to Jerusalem and then into a Roman prison. But paradoxically, Paul’s suffering leads him into the heart of the Roman empire where he gets to announce God’s Kingdom over the nations. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​

प्रेषितांची कृत्ये १३-२० Acts 13-20

रोमन साम्राज्यात फिरूण, मरणातुन उठलेल्या येशूविषयीची चांगली बातमी घोषित करण्याचा अनुभव प्रेषित पौलसाठी कसा राहेला असेल? एका शहरांतून दुस-या शहरामध्ये, येशुवर िवश्वास ठेवणा-यांचे नवे समुदाय उभारण्यासाठी त्याला कशाने प्रेरित केले आणि लोकांनी त्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला? प्रेषितांच्या पुस्तकावरील आमच्या तिसर्‍या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांचा व इत्तर गोष्टींचा अभ्यास करु! What was it like for the apostle Paul to travel around the Roman Empire announcing the good news about the risen Jesus? What drove him to plant new Jesus communities in city after city, and how did people respond to his message? In our third video on the book of Acts, we’ll explore all of this and more. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​

प्रेषितांची कृत्ये ८-१२ Acts 8-12

प्रेषितांचे कृत्ये अ. ८-१२ वर आधारीत व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रखारे देवाचा आत्मा यरूशलेममधील येशूच्या अनुयायांना, मशीही यहुदी लोकांच्या एका छोट्या समूहातून परिवर्तीत करूण बहु-वंशीय चळवळीत बदलतो जे वेगाने सर्व राष्ट्रांमध्ये पसरतात. Our video on Acts 8-12 explores how God’s Spirit transformed Jesus’ followers from a small collective of messianic Jews in Jerusalem, into a multi-ethnic movement that quickly spread throughout the nations. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​

प्रेषितांची कृत्ये १-७ Acts 1-7

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात, देवाने अब्राहामची संतती: नासरेथकर येशूद्वारे सर्व राष्ट्रांस आशीर्वादित करूण, पुरातन काळी दिलेले अभिवचन, कसे पूर्ण केले, हे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येशू आणि पवित्र आत्म्याने कशा प्रकारे इस्राएल लोकांचे नुतनीकरण केले व राष्ट्रांमध्ये चांगल्या बातमीची घोषणा करण्यास तयार केले. The book of Acts shows how God fulfilled His ancient promises to restore His blessing to all the nations through the offspring of Abraham: Jesus of Nazareth. In this video, we'll explore how Jesus and the Spirit renew the people of Israel and prepare them to announce good news to the nations. Copyright by BibleProject Portland, Oregon, USA Marathi Localization by Diversified Media Pvt Ltd. Hyderabad, India #BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें​

शास्त्राचे सार्वजनिक वाचन Public Reading of Scripture

पवित्र शास्त्र मोठ्याने वाचणे ही एक प्राचीन प्रथा आहे जी आपल्याला शास्त्रवचनांमध्ये व्यस्त राहण्याचे भिन्न उदाहरण देते. Reading the Bible out loud is an ancient practice that offers us an example for a different way of engaging the Scriptures. Marathi Localization Diversified Media Pvt Ltd Hyderabad, India Original Content Production & Copyright BibleProject Portland, Oregon, USA #BIbleProject #MarathiBibleVideos #मत्तय