विहंगावलोकन: १-२ इतिहास
विहंगावलोकन: दानिएल
दानीएल वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. बॅबिलोनमध्ये बंदिवासात असतानाही दानीएलची कथा विश्वासू राहण्याची प्रेरणा देते. देव सर्व जगाला त्याच्या अधिपत्याखाली आणील अशी आशा त्याला झालेल्या दृष्टांतांमधून प्राप्त होते. #BibleProject #मत्तय #दानिएल
विहंगावलोकन: एस्तेर
एस्तेर वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा,त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. एस्तेरमध्ये, देव तरतुदीने बंदीवासातील दोन इस्राएली लोकांचा उपयोग त्याचा लोकांना निश्चित विनाशा पासून वाचवण्यासाठी करतो आणि ते ही देवाचा किंवा त्याच्या कार्याचा स्पष्टपणे उल्लेख न करता. #BibleProject #मत्तय #एस्तेर
विहंगावलोकन: एज्रा - नहेम्या
एज्रा आणि नहेम्या वरील आमचे विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. एज्रा आणि नहेम्यामध्ये, बरेच इस्राएलीलोक बंदीवासानंतर यरुशलेमला परतले आणि बर्याच आध्यात्मिक आणि नैतिक अपयशांबरोबरच त्यांना काही प्रमाणात यश देखील मिळाले. #BibleProject #मत्तय #एज्रानहेम्या
विहंगावलोकन: उपदेशक
उपदेशक वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. हे पुस्तक आपल्याला मृत्यू आणि अनपेक्षित गोष्टींच्या शक्यतेचा सामना करण्यास भाग पाडते आणि त्यामुळे देवाच्या चांगुलपणावर एक साधा विश्वास ठेवण्यावमुळे उद्भवणा-या आव्हानांचा सामना करण्यास भाग पाडते. #bibleproject #मत्तय #उपदेशक
विहंगावलोकन: विलापगीत
विलापगीत वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. विलापगीतचे पुस्तक हे बॉबिलोनद्वारे यरुशलेमचा नाश झाल्यानंतर तिच्यासाठी लिहीण्यात आलेल्या पाच अंत्यसंस्कारांच्या कवितांचा संग्रह आहे. #BibleProject #मत्तय #विलापगीत
विहंगावलोकन: रुथ Ruth
रुथ वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. रूथमध्ये, एका इस्राएली कुटुंबाला दुःखद प्रसंगाला तोंड द्यावे लागते आणि दावीदच्या कुटुंबाच्या पुनर्स्थापनेसाठी देव एका गैर-इस्राएली स्त्रीच्या विश्वासूपणाचा उपयोग करतो. #BibleProject #मत्तय #रुथ
विहंगावलोकन: गीतरत्न Song of Songs
गीतरत्न वरील आमचे विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. गीतरत्न ही प्राचीन इस्त्राएली प्रेमाच्या कवितांचा संग्रह आहे जी देवाच्या प्रेमाच्या आणि लैंगिक इच्छेच्या देणगीच्या सौंदर्याला आणि सामर्थ्याला प्रकट करतात. #BibleProject #मत्तय #गीतरत्न
विहंगावलोकन: ईयोब
ईयोब वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. ईयोब मानवी दुःखाशी असलेल्या देवाच्या नात्याच्या कठीण प्रश्नाचे अन्वेषण करतो आणि आपल्याला देवाचा शहाणपणा आणि चारीत्र्य यावर विश्वास ठेवण्याचे आमंत्रण देतो. #BibleProject #मत्तय #ईयोब
विहंगावलोकन: नीतिसुत्रे
नीतिसूत्रे वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. नीतिसूत्राचे पुस्तक लोकांना चांगले जीवन अनुभवण्यासाठी शहाणपणाने आणि परमेश्वराच्या भयाने जगण्यासाठी आमंत्रित करते. #BibleProject #मत्तय #नीतिसुत्रे
विहंगावलोकन: स्तोत्रसंहिता
स्तोत्रसंहीता वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. स्तोत्रसंहिता हे पुस्तक, मशीहा आणि त्याच्या येणाऱ्या राज्याची वाट पाहत असतांना देवाच्या लोकांचे प्रार्थना पुस्तक म्हणून मांडण्यात आले आहे. #BibleProject #मत्तय #स्तोत्रसंहिता