पवित्र शास्त्रामधील एक तृतीयांश भाग हा प्राचीन इस्राएली कवितांचा आहे हे आपणांस ठाऊक आहे काय? कविता मानवी संवादाचा एक समृद्ध आणि कलात्मक प्रकार आहे, परंतु बहुतेक वेळा ती वाचणे सर्वात कठीण आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील काव्याची अद्वीतीय वैशिष्ट्ये शोधू, जेणेकरुन आपण स्वतःसाठी त्यातील सौंदर्य आणि सामर्थ्य शोधू शकू.
#BibleProject #मत्त…अधीक वाचा
तुम्हाला याचा कधी विचार आला का की पवित्र शास्त्राच्या पहिल्या काहीं पुस्तकांमध्ये पवित्र शास्त्रातले अनेक पुरातन नियम का आहेत? आधुनिक वाचकांनी त्यांच्या विषयी काय करावे आणि त्यातील अनेक नियम इतके विचित्र का आहेत? या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा शोध घेणार आहोत की प्राचीन इस्राएलला हे कायदे का दिले गेले आणि ते पवित्र शास्त्रच्या एकूण कथेत कसे बसतात.
#BibleProject #मत्तय #नियम
स्तोत्रसंहीतेचे पुस्तक पवित्र शास्त्रातील कवितांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या व्हिडिओमध्ये आपण, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्यासाठी तयार केलेल्या या अद्भुत पुस्तकाची रचना, आकार आणि मुख्य विषयांचा परीक्षण करू. स्तोत्रे जणू काय एका साहित्यिक मंदिरात आमंत्रीत करतात, जिथे आपण देवाला भेटू शकतो आणि संपूर्ण पवित्र शास्त्रातील कथा कवितेच्या रूपात परत ऐकू शकतो.
#BibleProject #मत्तय #स्तोत्रांचेपुस्तक
प्रत्येक कथा कुठेतरी घडली पाहिजे आणि बर्याचदा स्थानांचा, त्या ठिकाणी पुर्वी घडलेल्या घटनांमुळे विशिष्ट अर्थ किंवा महत्त्व दिसून येते. या व्हिडिओमध्ये आम्ही पवित्र शास्त्राचे लेखक वाचकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी किंवा त्यांना गोंधळात टाकण्यासाठी कथानकातील पार्शवभूमीचा कशा प्रकारे वापर करतात यांचा शोध करणार आहोत. पवित्र शास्त्रातील कथांमध्ये स्थान आणि कालानुक्रमेकडे लक्ष दिल्याने अर्थपूर्णतेचा गहन थर उकलतो.
#BibleProject #मत्तय #पार्शवभूमी
आपल्यापैकी बर्याचजणांच्या मनात पवित्र शास्त्रमधील पात्र पापी किंवा संत आहेत, चांगले किंवा वाईट आहेत असे विचार असतात. किमान अशाच प्रकारे पवित्र शास्त्रातील कथा मुलांना सादर केल्या जातात. या व्हिडिओमध्ये, पवित्र शास्त्राचे लेखक पात्रांना आपल्या कलपणेपेक्षा अधिक जटिल आणि नैतिक तडजोड करणारे म्हणून कसे सादर करतात ते शोधून काढू.
#BibleProject #मत्तय #पात्र
पवित्र शास्त्रातले वृतांत वाचण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे "कथानकाचे" स्वरूप समजून घेणे आणि संघर्ष व निराकरण याची रचणा कथे मध्ये कशा पद्धतीने केली आहे हे शिकणे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं कथानकाच्या अनुक्रमाकडे दुर्लक्ष केल्यामूळे पवित्र शास्त्रातल्या कथांचे विकृत अर्थ लावले जाऊ शकतात. आपण याचे पण अन्वेषण करणार आहोत की पवित्र शास्त्रातल्या वृतांताचे बहुस्तरीय आकलन केल्यामुळे आपणास येशूकडे नेणारी एकीकृत कथा पाहण्यास कशी मदत होऊ शकते.
#BibleProject #मत्तय #कथानक
सूज्ञ पणे पवित्र शास्त्राचे वाचन करण्यासाठी आपण पवित्र शास्त्राच्या लेखकांनी वापरलेल्या पुरातन साहित्यिक शैलीविषयी शिकले पाहिजे. पवित्र शास्त्र हे एक गहन पुस्तक आहे आणि बऱ्याचदा ते वाचणे कठीण होते. परंतु त्यास आव्हानात्मक बनविणारी वैशिष्ट्येच जर खरोखरच आयुष्यभर ध्यान करण्याची आमंत्रणे असतील तर काय? या व्हिडिओमध्ये, पवित्र शास्त्र हे मूळ ध्यान साहित्य कसे आहे हे आपण पाहणार आहोत.
#BibleProject #मत्तय #प्राचीनयहुदीध्यान-साहित्य
पवित्र शास्त्राचा उगम, विषय, आणि हेतू शोधून काढणार्या चालू मालिकेचा हा भाग 1 आहे. येथे आपणास पवित्र शास्त्र प्रभावीपणे वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या काही मूलभूत कौशल्यांची ओळख करुन दिली जाईल.
#BibleProject #मत्तय #पवित्रशास्त्रम्हणजेकाय
१-२ इतिहास वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होतो. इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जुन्या कराराची कथा पुन्हा सांगितली जाते व त्यातिल चित्तवेधक गोष्ट म्हणजे मशीहा राजा आणि पुनर्स्थापित होणाऱ्या मंदिराची भविष्यातील आशा होय.
#BibleProject #मत्तय #इतिहास
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात, देवाने अब्राहामची संतती: नासरेथकर येशूद्वारे सर्व राष्ट्रांस आशीर्वादित करूण, पुरातन काळी दिलेले अभिवचन, कसे पूर्ण केले, हे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येशू आणि पवित्र आत्म्याने कशा प्रकारे इस्राएल लोकांचे नुतनीकरण केले व राष्ट्रांमध्ये चांगल्या बातमीची घोषणा करण्यास तयार केले.
The book of Acts shows how God fulfilled His ancient promises to restore His blessing to all the nations through the offspring of Abraham: Jesus of Nazareth. In this video, we'll explore how Jesus and the Spirit renew the people of Israel and prepare them to announce good news to the nations.
Copyright by BibleProject
Portland, Oregon, USA
Marathi Localization by
Diversified Media Pvt Ltd.
Hyderabad, India
#BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें
येशूच्या जीवनाचा शेवटचा आठवडा वल्हांडण सणाच्या दिवसात यरूशलेममधील एक वादग्रस्त आठवड्यात ठरला. या व्हिडिओमध्ये आम्ही लूकच्या शुभवर्तमानातील अ. १९-२३ पाहू, आणि निर्दोष येशूला रोमविरूद्ध बंडखोर म्हणून ठार मारण्यात आले हे घडले तरी कसे हे पाहू. हे देखील आपण पाहू की येशूला याचे आश्चर्य वाटले नाही, कारण त्याचा असा विश्वास होता की त्याच्या मृत्यूमुळे इस्राएल आणि संपूर्ण मानवतेचे नवीन भविष्याचे द्वार उघडेल.
The final week of Jesus' life culminated in a controversial week in Jerusalem during Passover. In this video we'll explore the Gospel of Luke chapters 19-23, and how it came about that the innocent Jesus ended up being executed as a revolutionary rebel against Rome. We'll also see how Jesus was not at all surprised, because he believed that his death would open up a new future for Israel, and for all humanity.
Marathi Localization
Diversified Media Pvt Ltd
Hyderabad, India
Original Content Production & Copyright
BibleProject
Portland, Oregon, USA
#BIbleProject #MarathiBibleVideos #लूक
मत्तय 14-28, वर विहंगावलोकन करुन देणारा आमचा व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. मत्तयमध्ये, येशू देवाचे स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणतो आणि त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे त्याच्या शिष्यांना जीवनाच्या नवीन मार्गावर आमंत्रित करतो.
Watch our overview video on Matthew 14-28, which breaks down the literary design of the book and its flow of thought. In Matthew, Jesus brings God’s heavenly kingdom to earth and invites his disciples into a new way of life through his death and resurrection.
Marathi Localization
Diversified Media Pvt Ltd
Hyderabad, India
Original Content Production & Copyright
BibleProject
Portland, Oregon, USA
प्रेषितांची कृत्ये ह्या मालिकेच्या आमच्या अंतिम व्हिडिओमध्ये पौलच्या यरुशलेमेपर्यंत आणि त्यानंतर रोमन तुरुंगापर्यंत शेवटच्या प्रवासाची आपण पाहणी करणार आहोत. पण विरोधाभास म्हणजे, पौलाचे दुःख सोसणे त्याला रोमन साम्राज्याच्या हृदयात घेऊन जाते आणि तेथे त्याला अनेक राष्ट्रांना देवाचे राज्य घोषित करता येते.
In the final video in our Acts series, we trace Paul’s final journey to Jerusalem and then into a Roman prison. But paradoxically, Paul’s suffering leads him into the heart of the Roman empire where he gets to announce God’s Kingdom over the nations.
Copyright by BibleProject
Portland, Oregon, USA
Marathi Localization by
Diversified Media Pvt Ltd.
Hyderabad, India
#BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें
रोमन साम्राज्यात फिरूण, मरणातुन उठलेल्या येशूविषयीची चांगली बातमी घोषित करण्याचा अनुभव प्रेषित पौलसाठी कसा राहेला असेल? एका शहरांतून दुस-या शहरामध्ये, येशुवर िवश्वास ठेवणा-यांचे नवे समुदाय उभारण्यासाठी त्याला कशाने प्रेरित केले आणि लोकांनी त्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला? प्रेषितांच्या पुस्तकावरील आमच्या तिसर्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांचा व इत्तर गोष्टींचा अभ्यास करु!
What was it like for the apostle Paul to travel around the Roman Empire announcing the good news about the risen Jesus? What drove him to plant new Jesus communities in city after city, and how did people respond to his message? In our third video on the book of Acts, we’ll explore all of this and more.
Copyright by BibleProject
Portland, Oregon, USA
Marathi Localization by
Diversified Media Pvt Ltd.
Hyderabad, India
#BIbleProject #MarathiBibleVideos #प्रेषितांचींकृत्यें